ऊस शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर क्रांतिकारक ठरेल – हर्षवर्धन पाटील -बारामती कृषी विज्ञान केंद्रास नीरा भीमा व कर्मयोगीचे संचालक व शेतकऱ्यांची भेट इंदापूर : प्रतिनिधी दि.8/3/25 ऊस शेती क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाणी व खतांची बचत…