श्री. सदगुरु माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगांव गाडा विद्यालयाचा 95% निकाल.
10 वी मध्ये कु. चिंचोळे पायल मल्लिकार्जुन ९४.८०% प्रथम क्रमांक

दौंड प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील नवजीवन शिक्षण संस्थेचे श्री. सदगुरु माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगांव गाडा ता. दौंड जि. पुणे. या विद्यालयाचा एच.एस.सी व एस.एस.सी परिक्षा फेब्रु. / मार्च २०२५ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये प्रामुख्याने मुलींनी बाजी मारल्याचे दिसुन आले. यावेळी सर्व यशस्वी परिक्षार्थींचे मनपुर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला !!
एच.एस.सी परिक्षा यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे.. (12 वी)
प्रथम क्रमांक :- कु. गायकवाड मोहिनी कुंडलिक ६२.१७%
द्वितीय क्रमांक :- कु. बारवकर स्मिता रंगनाथ ६०%
तृतीय क्रमांक :- कु.कोकरे सुजाता बाबुराव ५७.६७%
एस.एस.सी परिक्षासाठी एकूण बसलेले विद्यार्थी 72, होते त्यापैकी यशस्वी विद्यार्थी 68, विद्यालयाचा शेकडा निकाल 95% लागला आहे.
एस.एस.सी परिक्षा यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे.. (10 वी)
प्रथम क्रमांक :- कु. चिंचोळे पायल मल्लिकार्जुन ९४.८०%
प्रथम क्रमांक :- कु. लव्हे पूनम आप्पासाहेब ९४.८०%
द्वितीय क्रमांक :- कु. कुदळे श्रुती महादेव ९३%
तृतीय क्रमांक :- कु.शितोळे अनुष्का अशोक ९२.६०%
चतुर्थ क्रमांक :- बारवकर प्रणव दत्तात्रय ९२.४०%
पाचवा क्रमांक :- चोरघडे प्रणव
मोहन ९१.२०%
सहावा क्रमांक :- चौधरी उदय संतोष ९०.८०%
सर्व यशस्वी विध्यार्त्यांचे नवजीवन शिक्षण संस्था अध्यक्ष, सर्व संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.