
आयपीएलच्या 18व्या हंगामाची सुरुवात आजपासुन.
IPL Schedule 2025
आयपीएलच्या 18व्या हंगामाची सुरुवात 22 मार्च 2025 रोजी होणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 10 संघांना प्रत्येकी 14 सामने खेळायचे आहेत – 7 सामने स्वतःच्या होम ग्राउंडवर आणि 7 सामने बाहेरच्या मैदानावर.
गट फेरीनंतर अव्वल 4 संघ प्लेऑफ फेरीसाठी पात्र ठरतील.
आयपीएल 2025 च्या सर्व 10 संघांचा संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे…