श्री दत्त पीठ दत्त मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्ताने सकाळी दत्त याग करण्यात आला गुरुचरित्र पारायनाचे वाचन
गुरुजनांचा सत्कार

दौंड प्रतिनिधी : रणजित सावंत
श्री दत्त पीठ दत्त मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्ताने सकाळी दत्त याग करण्यात आला गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचे वाचन श्री विनायक जोशी काका यांनी केले गुरुजनांचा सत्कार केला त्यामधे श्री प्रसाद गायकवाड, आदिनाथ थोरात शरद कृष्णा पवार ,सुरेश शा. घाडगे, सौ अनुराधा राहुल काशी डायरेक्टर बांबू सेतू ऑफ इंडिया सौ यामिनी अमोल हरहरे दौंड श्री भाऊसाहेब शिर्के मुख्याध्यापक गॅरेला हायस्कूल दौंड सौ श्रुती महेश पवार परिक्रमा कॉलेज काष्टी प्राध्यापिका अरुणा मोरे अध्यक्ष इतिहास समिती महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार अनुक्रमे श्री बुवा सावंत, विलास बर्वे, राजेश शिंदे, अशोक गायकवाड, जगन्नाथ मांडळकर, सुनील पवार, सौ ताकवले सौ ठाणगे इत्यादींच्या हस्ते झाला तसेच शिशु विकास मंदिर च्या नवनिर्वाचित मुख्याध्यापिका सुवर्णा साळुंखे यांचाही सत्कार करण्यात आला प्रत्येक पौर्णिमेस मंदिरात काही ना काही धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे आजची आरती श्री व सौ शीतल माणिक घरत यांचे शुभ हस्ते संपन्न झाली त्यांचाही सत्कार श्री निलेश सावंत यांचे हस्ते करण्यात आला महाप्रसाद पंगत श्री माणिक घरत श्री गणेश भोसले नितीन ओसवाल प्रदीप माने, हनुमंत जाधव यांचे तर्फे होती त्यांचाही दत्त पिठाने यथोचित सत्कार केला या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक दत्तभक्त उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री निलेश सावंत, निखिल सावंत, नरेंद्र सावंत, नितीन राऊत, राहुल हजारे, एकनाथ कोरडे सूत्रसंचालन सौ अर्चना साने यांनी केले आरती व महाप्रसाद होऊन सांगता झाली.